Showing posts with label प्रकाशन अपडेट्स. Show all posts
Showing posts with label प्रकाशन अपडेट्स. Show all posts

Wednesday, 25 November 2026

Expert All Media पुन्हा आपल्या भेटीला!

बऱ्याच दिवसांनी या ब्लॉगवर पुन्हा लिहायला सुरुवात करतेय. या काळात पुस्तकांचं लेखन, ‘मनातल्या गोष्टी’ दिवाळी विशेषांकाचं संपादन आणि नव्या प्रकाशनांची तयारी यात रमले होते. या सगळ्या कामामागच्या काही गोष्टी तुमच्याशी इथे शेअर कराव्याशा वाटल्या.
यापुढे या ब्लॉगवर माझे मराठी लेख, पुस्तकांची ओळख आणि प्रकाशनांच्या घडामोडी वाचायला मिळतील. पहिली सविस्तर पोस्ट आपल्या ‘मनातल्या गोष्टी’ दिवाळी विशेषांकाच्या प्रवासावर असेल.
— रामेश्वरी राहुल गाडगे
Expert All Media